पाहताक्षणी एखादी व्यक्ति

आवडणं हे 'आकर्षण' असतं,

परत पहावसं वाटण हा 'मोह' असतो,

त्या व्यक्तीच्या जवळुन जाण्याची इच्छा असणं, ही 'ओढ'असते,

त्या व्यक्तीला जवळुन जाणणं हा 'अनुभव' असतो,

आणि त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खर प्रेम असतं...
एका कोंबडीच लग्न गरुडा बरोबर ठरलं...
कोंबडा धावत आला आणि म्हणाला ...
मी काय मेलो होतो
.
.
.
.
.
त्यावर कोंबडी म्हणाली
आई बाबांची इच्छा आहे एक तरी जावई AIR
FORCE मध्ये असावा.
मैत्री असावी वाहत्या पाण्यासारखी, गैरसमजांचे शेवाळे साचू न देणारी,
मैत्री असावी स्वच्छ सुर्यप्रकाशासारखी, कोणतेही रहस्य लपवून न ठेवणारी,
मैत्री असावी पारदर्शी आरशासारखी, एकमेकांच्या चुका दाखवून देणारी,
मैत्री असावी दिपस्तंभासारखी, भरकटलेल्या जहाजास दिशा दाखवणारी,
मैत्री असावी वटवृक्षासारखी, दिवसागणिक मनात खोलवर रुजणारी,
मैत्री असावी अबोल डोळ्यांसारखी, शब्दाविना सारं समजून देणारी.
नाजूक पाकळ्या किती सूंदर असतात,

रंगीत कळ्या रोजच उमटत असतात,

नजरेत भरणारी सर्वच असतात,

परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात...
आज सकाळी मनात विचार आला
आज काहीतरी तुफानी करू....
.
.
.
.
.
.
.
.
मग काय गेलो पेट्रोल भरायला!
जीवनात तीन गोष्टी कधीच विसरू नको
.
.
.
.
.
.
.
१) टोपीवाल्याची
२) चिऊताईची
३) ससा-कासवाची
आयुष्य नेहमीच दुसर्‍यासाठी जगावं लागतं,
आपलं सुख वाटून दुसर्‍याच दु:ख कमी कराव लागतं,
मोतीसुद्धा मौल्यवान बनतो पन त्यासाठी त्याला शिंपल्यात जगाव लागतं...